महिलांसाठीचा मसालेदार हंगाम.
लगबग स्पेशल स्वाद मिळवण्यासाठीची. धडपट तिची चव शोधाची लाल-तिखट(मिरची पावडर) हा वर्षभर टिकण्याचा पदार्थ आहे. जानेवारी ते मे महिन्यात या मिरची हंगामाला सुरुवात होते. डिसेंबर महिन्यापासून पावसाला पुर्णविराम मिळतो. त्यानंतर मिरचीचे पिक काढणीला लागते. जानेवारी महिन्यात बाजारपेठात नवी मिरची दाखल होते. मिरची प्रमाणे इतर जिन्नसही बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात या काळात झालेली असते. काळीमिरी, लवंग, […]