लगबग स्पेशल स्वाद मिळवण्यासाठीची.
धडपट तिची चव शोधाची
लाल-तिखट(मिरची पावडर) हा वर्षभर टिकण्याचा पदार्थ आहे. जानेवारी ते मे महिन्यात या मिरची हंगामाला सुरुवात होते. डिसेंबर महिन्यापासून पावसाला पुर्णविराम मिळतो. त्यानंतर मिरचीचे पिक काढणीला लागते. जानेवारी महिन्यात बाजारपेठात नवी मिरची दाखल होते. मिरची प्रमाणे इतर जिन्नसही बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात या काळात झालेली असते. काळीमिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, दगडीफुल, चक्रीफुल असे बर्याच नैसर्गिक जिन्नसांचा वापर करून घरगुती गरम मसाले व इतर मसाले तयार केले जातात. राज्यांनूसार होणारा चवीतील बदल मसाल्यांमध्ये आपल्याला दिसतो. घरगुती गरजेनूसार महिला मसाले कुटत असतात. ह्याच घरगुती मसाल्यांची गरज चव्हाण बंधू मसाल्यांनी पुर्ण केली आहे.
घरच्या गरजेनूसार वर्षभराचे मसाले शहरात तयार केले जातात.हे मसाले केव्हातरी चवीला अगदीच तिखट असतात. तर कधी अगदीच थोडक्या स्वरुपात तिखटपणामध्ये या मसाल्यात अनुभवास मिळतो. शहरी जीवन खरेच धावपळीचे असते. या धावपळीमध्ये परफेक्ट मिरची खरेदी करने आणि अंगणात सुकत घालणे शक्य होत नाही. या सर्व पध्दतीमध्ये पर्याय एकच चव्हाण बंधू मसाले तुमच्या निवडीची मिरची खरेदी करून ती व्यवस्थित उन्हात कडक सुखत घातली जाते. तेव्हाच महिला कामगार्यांच्या मदतीने मिरच्यांची देठ वेगळी केली जातात. ज्यामुळे खरी तिखट चव प्राप्त होते. कुठल्याही इतर गोष्टींचा वापर न करता चव्हाण बंधू मसाल्यांच्यावतीने घरगुती तुमच्या सोयीचा आणि पॅकबंद मसाले निर्माण करतात.